प्रयोगशाळा औषध

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा असणारी आणि स्वयंचलित उपकरणांनी परिपूर्ण प्रयोगशाळा दिवसातील २४ तास सुरू असते.

येथे पुढील सुविधा उपलब्ध आहेत

  • डेड डायमेंशन ऑटो ऍनालायझर वापरून संपूर्ण बायोकेमिस्ट्रीची सुविधा
  • सेव्हन पार्ट होरीबा एबीएक्स पेंट्रा तंत्रज्ञानाच्या वापराने सेल काउंटरसह संपूर्ण हेमोटोलॉजी
  • इम्यूनोकेमिस्ट्रीसह सायटोलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी
  • क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी
  • फ्रोजन सेक्शन स्टडीज
  • सर्व सेरोलॉजिकल चाचण्या.
  • सीएलआयए पद्धत वापरून विशेष चाचण्यांची सोय

इम्युनोएसेस (Immunoassays) आणि सीएलआयए पद्धत वापरून विशेष चाचण्या.

२४ तास सुरू असणाऱ्या एसआरएल पॅथॉलॉजी लॅबमध्ये पुढील सुविधा उपलब्ध.

  • कॅन्सर मार्कर्स
  • हार्मोन्स
  • कार्डियाक मार्कर्स
  • हेपॅटिक मार्कर्स
  • संसर्गजन्य मार्कर्स
  • पूर्णपणे स्वयंचलित यंत्राद्धारे ब्लड गॅस आणि इलेक्ट्रोलाइट चाचण्यांची सुविधा
  • कोग्युलेशन चाचण्या

डॉ. जाफर पठाण

लॅब प्रमुख आणि वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट

लॅब प्रमुख आणि वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट
एमबीबीएस, एमडी (पॅथॉलॉजी), डीएनबी{पॅथॉलॉजी}, एनएबीएल असेसर
  • एनएबीएल असेसर,
  •  हेमॅटोलॉजी/क्लिनिकल पॅथॉलॉजी,
  •  हिस्टोपॅथॉलॉजी/सायटोलॉजी/फ्रोझन स्टडी.

डॉ. सुवर्णा फुटे

कन्सल्टन्ट सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

कन्सल्टन्ट सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
एमडी (मायक्रोबायोलॉजिस्ट), एमबीबीएस
  •  प्रयोगशाळा औषध
  •  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ क्षेत्र

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 78 97 89 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पि टल ए-१, ए-२, एमआयडीसी , चिकलठाणा , एअरपोर्टरोड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare