महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) फेलोशिप कोर्सेस २०२२-२३

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल लि. वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढील शिष्यवृत्ती अभ्यासक्रम (फेलोशिप) आयोजित करण्याची रुग्णालयाला मान्यता आहे.
The hospital is accredited to conduct MUHS Fellowship in following courses:

क्लिनिकल नेफ्रोलॉजी फेलोशिपसाठी

 

मेंटॉर/फॅकल्टी

डॉ. प्रशांत पारगावकर

डॉ. शेखर शिरडोणकर

-नॉन-इनवेसिव्ह कार्डिओलॉजी

मेंटॉर/फॅकल्टी

डॉ. रोहित वळसे

डॉ. प्रवीर लाठी

डॉ. देवेंद्र बोरगांवकर

अधिक माहिती
कृपया संपर्क साधा