फिजिओथेरपी
हाडांचे रोग
बायोमेकॅनिकल तत्त्वांच्या सुधारित अभ्यासातून फिजिओथेरपीची नव्याने व्याख्या करण्यात आली आहे. आमच्याकडे इलिझारोव्ह पद्धतीद्वारे राबविला जाणारा ऑर्थो रिहॅबीलेशन प्रोग्रॅम शरीराचे काही भाग लांब करणे आणि विकृती सुधारणे, पाठीच्या शस्त्रक्रिया तसेच सरकलेला भाग बसविण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी वरदान ठरत आहे.
न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी
नवीन संशोधने आणि अभ्यासामुळे न्यूरोलॉजिकल दुखापतीवरील उपाययोजना आता सोपी झाली आहे. धूत हॉस्पिटलमधील स्पेशलाइज्ड स्ट्रोक रिहॅब युनिट अशा प्रकरणांसाठी वरदान ठरत आहे.
कार्डियो-पल्मोनरी फिजिओथेरपी
छातीची फिजीओथेरपी केवळ उपचारात्मक नव्हे तर रोगप्रतिबंधक देखील आहे. हृदय आणि फुफ्फुसाच्या रुग्णांच्या सखोल काळजीमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
बालरोग फिजिओथेरपी
न्यूरो डेव्हलपमेंट तंत्र आणि सेन्सरी इंटिग्रेशनसह शारीरिक व्यायामाशी संबंधित थेरपीचा वापर प्रदीर्घ आजार असणारे रुग्ण, मेंदूविकार, सेरेब्रल पाल्सी, मस्कुलर डिस्ट्रोफी इत्यादीसारख्या न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णांसाठी केला जातो.
अतिरिक्त सेवा
पेन मॅनेजमेंट
डॉ. विनयकुमार पटेल
कन्सल्टंट फिजिओथेरपी
डॉ. किरण एस. सोनवणे
कन्सल्टंट फिजिओथेरपी
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.