औषध

एका छताखाली सर्वसमावेशक उपचाराचे एक विश्वसनीय ठिकाण. तज्ञ, अनुभवी, कुशल, प्रशिक्षित आणि संवेदनशील डॉक्टरांच्या चमूकडून उपचाराची हमी. सर्वसमावेशक उपचारासाठी रुग्णालयाचे अत्याधुनिक व्यवस्थापन.

वैशिष्ट्ये

डॉ. अमोल कुलकर्णी

- मेडीसीन ॲण्ड क्रिटीकल केअर

MBBS, DNB, IDCCM, MNAMS

  • क्रिटीकल केअर,
  • संसर्गजन्य रोग,
  • न्यूरो ट्रॉमा क्रिटिकल केअर,
  • मेकॅनिकल वेंटिलेशन,
  • सेप्सिस / एआरडीएस
  • Diabetes

२० वर्षे

डॉ. वरुण गवळी

इंटेन्सिव्हिस्ट आणि चेस्ट फिजिशियन

MBBS, MD Pulmonary Medicine.

  • छातीचे विकार,
  •  फुफ्फुसाचे विकार
  •  फुफ्फुसाचे विकार

१५+ वर्षे

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare