विनाव्यत्यय कॅशलेस सुविधा प्रदान करण्यासाठी, रुग्णालयाने प्रमुख विमा कंपन्या आणि टीपीएंना पॅनलवर समाविष्ट केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
- -रुग्णालयात उपलब्ध असणारे प्री-ऑथोरायझेशन किंवा कॅशलेस क्लेम फॉर्म
- - रुग्णाचे विमा कार्ड किंवा विमा दस्तावेजाची प्रत
- - रुग्णाचे आधार कार्ड/पॅन कार्ड
कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया
रुग्णालयाला संलग्नित/पॅनलवरील विमा कंपन्या आणि TPA ची यादी
- अपोलो म्युनिक इन्शुरन्स कंपनी लि.
- • बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी
- • भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी
- • चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी
- • सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी
- • डेडिकेटेड हेल्थ सर्व्हिसेस प्रा. लि.
- • इरिक्सन प्रा.लि.
- Family Health Plan Company
- • फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी
- • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
- जेनिन्स इंडिया प्रा. लि.
- • एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी
- • हेल्थ इंडिया कंपनी
- • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी
- • एल अँड टी जनरल इन्शुरन्स कंपनी
- • मॅक्स बुपा इन्शुरन्स कंपनी
- • एमडी इंडिया हेल्थ इन्शुरेन्स
- • मिडिया असिस्ट इंडिया कंपनी
- • मेडसेव्ह प्राय. लि.
- • युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी
- • नॅशनल इन्शुरेन्स कंपनी
- • न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
- • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
- • पॅरामाउंट हेल्थ केअर
- • रक्षा टीपीए प्रा. लि.
- • रेलिगेअर हेल्थ इंडिया प्रा.लि.
- • एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी
- • युनिक हेल्थकेअर ॲण्ड मेडीकल सर्विसेस
- • विडाल हेल्थ टीटीके हेल्थ सर्व्हिसेस