श्री. राजकुमार धूत यांनी १९९८ मध्ये सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या स्थापनेचे उद्दिष्ट सांगितले होते. ते म्हणाले,

"औरंगाबादमध्ये (आताचे छत्रपती संभाजीनगर) मल्टीस्पेशिलिटी हॉस्पिटल असावे, असे माझे वडील श्री. सेठ नंदलाल धूत यांचे स्वप्न होते. १९९३ मध्ये मध्ये त्यांचे निधन होण्यापूर्वी लोकांना चांगल्या दर्जाच्या उपचारासाठी मुंबई/पुणेसारख्या मोठ्या शहरात जावे लागत होते. त्या काळात आजच्या एवढ्या वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या. रुग्णालयांमध्ये १०-१५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असायचा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना एवढे दिवस नवीन शहरात राहणे परवडण्याजोगे नव्हते. त्यामुळे आपल्या शहरातच एक धर्मादाय रुग्णालय असावे, अशी वडिलांची इच्छा होती. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आशीर्वादाने आम्ही छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित केले आहे.'

ईश्वराची इच्छा आणि वडिलांच्या आशीर्वादाने, रुग्णालय दरवर्षी प्रगतीचे नवनवीन पल्ले गाठत आहे. रुग्णालयाला उच्च दर्जाची उपकरणे मिळत गेली. राज्यात नावलौकिक असणारे तज्ञ आणि उच्च शिक्षित डॉक्टर आमच्या टीममध्ये सामील झाले. या जोरावर आम्ही मराठवाड्यातील एका अग्रगण्य रुग्णालयांपैकी एक ठरलो आहोत. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

सेठ नंदलाल धूत रुग्णालयात कोविड केअर सुश्रूषा

मार्च २०२० पासून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल औरंगाबाद समर्पित कोविड हॉस्पिटल आहे.

यशस्वी किडनी प्रत्यारोपण

सेठ नंदलाल धूत रुग्णालयाने अवयवदानाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. रुग्णालयात आजवर मराठवाडा विभागातील ४१० हून अधिक रुग्णांवर मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.

MultiSpeciality Hospital in Aurangabad

रुग्णसेवेसाठी समर्पित २५ वर्षे

  • सेठ नंदलाल धूत रुग्णालयात १९९८ पासून हृदयरोग, कर्करोग, हाडांचे आजार आणि अशा अनेक आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जात आहेत. यात प्रामुख्याने कार्डियाक कॅथ-लॅब, अल्ट्रा-मॉडर्न कार्डियाक ऑपरेशन थिएटर, भूल देण्यासाठी आधुनिक साधणे, परिपूर्ण साहित्याने सुसज्ज पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, एमआरआय सुविधेसह रेडिओ डायग्नॉस्टीक तसेच डायलिसिस युनिट, मल्टी स्लाइस सीटी स्कॅन, मॅमोग्राफी इ.
  • रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकाला सर्वाेत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
  • नेहमीप्रमाणे, आम्ही घरी किंवा रुग्णालयात उच्च दर्जाची, जबाबदार आणि परवडणारी आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या आमच्या परंपरेशी खरे आहोत
NABH accredited

आमच्या तज्ञांचा परिचय

डॉ. मधुकर धोंडजी

मेंदूविकार

डॉ. प्रवीर लाठी

हृदयरोग

डॉ. देवेंद्र बोरगांवकर

हृदयरोग

डॉ. समीर देशमुख

कान, नाक व घसा

डॉ. माधवन गोपालकृष्णन मेनन

मेंदूविकार

डॉ. रमेश रोहीवाल

कान, नाक व घसा

डॉ. प्रकाश देवडे

मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट

डॉ. परीक्षित ठाकूर

रेडिएशन ऑन्कोलॉजी

डॉ. मुनीरहमद वळसंगकर

हृदयरोग

डॉ. रोहित वळसे

हृदयरोग

Gastroenterology specialist in Aurangabad

डॉ. आदिनाथ वाघ

गॅस्ट्रेन्टेरोलॉजिस्ट

Best Consultant Oncologist in Aurangabad: Dhoot Hospital

डॉ. आदित्य मंत्री

सर्जिकल ऑन्कोलॉजी

आपत्कालीन

२४/७ वैद्यकीय सेवा

रुग्णांना २४/७ उपचार देणे गरजेचे आहे. त्यासाठी उपलब्ध आहे २४/७ आपत्कालीन वैद्यकीय सेवा

धूत हॉस्पिटलचे समाधानी रुग्ण

25 वर्षांच्या समर्पित सेवेत

1 +
रुग्णांवर उपचार
1 +
हृदयरोग रुग्ण
1 +
मिनिमल इनवेसिव्ह कार्डियाक सर्जरी
1 +
संधिवात उपचार
1 +
मणक्याच्या शस्त्रक्रिया
1 +
मूत्रपिंड प्रत्यारोपण
1 +
आर्थ्रोस्कोपी

रुग्णालयाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरे

Subscribe to our newsletter

Google review and ratings.

Hyde Park
Hyde Park
July 5, 2023
Nice hospital with pretty much all the facilities / tests possible. Their private and delux wards are especially outstanding. Food of the canteen is also very good surprisingly. The staff at reception / frond desk was very helpful and guided us thru out the time we were there. Our family was there for some checkups as we had to travel to africa and they gave us a reasonable prices for the same. Cleanliness 10/10 Food 9.5/10 Service 10/10 Prices 9.5/10 Location was also very convenient as they had bus stop right outside and anyways it was center of city so we explored near by areas also. Starbucks was 3 mins away and Mc Donald was 2 mins away.
avinash Nagargoje
avinash Nagargoje
May 8, 2023
Best Angioplasty Center, Very friendly to diagnose and treat your cardio related problem. Well maintained labs and good infrastructure. A highly experienced and proficient cardiac doctor. Specially Dr. Magarkar sir and Dr.Lathi sir. Canteen food even better than restaurant.
Leez Muchiri
Leez Muchiri
December 8, 2022
The hospital is a very good place. The team of doctors who operated on my father led by Dr Phute were very professional and had a deep understanding of the matter at hand. We were assisted by PRO Aarti to familiarize with the hospital and their policies.
Bramhanand Mulay
Bramhanand Mulay
November 23, 2022
Renown hospital in Marathwada with all super speciality treatments, senior Dr consultant with very good facility and trained staff. Prompt and on time, nursing care and treatment, Feel like at home while taking treatment and talking with staff. All staff are very co operative. I am recommending to all society as and when required avail medical services and relax, as they will take care of patients from all aspects. Thanks
Yogesh Mujumdar
Yogesh Mujumdar
June 8, 2022
Good Hospital in Aurangabad. All doctors are well Qualified & highly experienced. Hospital is well equipped.
Harshal Kolambe (HBK)
Harshal Kolambe (HBK)
December 16, 2021
One of the best hospital in Aurangabad city especially for cardiovascular treatments. This is Multi-speciality hospital so other departments are equally good. Overall the consultants and associates doctors, RMO's, nursing staff, ward Boys (mama-mavshi's) Security staff and management along with insurance department are very kind supportive and helpful also. I really appreciate their work 👍 Hospital and Pvt room Cleaning, room service was very neat and regular. Overall great experience more importantly patient was satisfied and properly treated and recovering from diagnosed heart issue.

Testimonials

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare