रेडिओलॉजी आणि इमेजिंग विभाग

अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ञ सल्लागारांमुळे धूत रूग्णालयातील रेडिओलॉजी आणि इमेजिंग विभाग हा अशा सुविधा असणारा मराठवाडा विभागातील सर्वाेत्तम विभागापैकी एक ठरतो. विभागात पुढील सुविधा उपलब्ध आहेत.

मॅग्नेटिक रिसोनेन्स इमेजिंग (संपूर्ण शरीराचे एमआरआय) १.५ टेस्ला

एम.आर. अँजिओग्राफी-

मेंदू, मूत्रपिंड, उदर आणि परिधीय वाहिन्यांशी संबंधित

एमआरसीपी-

हेपॅटो-पित्तविषयक प्रणाली (बायलरी सिस्टीम) आणि स्वादुपिंडाच्या नलिकाची नॉन-इनवेसिव्ह इमेजिंग.

मल्टीस्लाइस सीटी स्कॅन

आमच्याकडे उपलब्ध असणारे अत्याधुनिक मल्टीस्लाइस सीटी स्कॅन हे मराठवाडा विभागात अशा प्रकारचे तंत्रज्ञान असणारे एकमेव सीटी स्कॅन युनिट आहे. यात उत्कृष्ट रिझोल्यूशनसह संपूर्ण शरीराचे सीटी स्कॅन कमीत कमी वेळेत शक्य होते. शिवाय व्हर्च्युअल एन्डोस्कोपी, सीटी अँजिओग्राफी आणि ३-डी सीटी सुद्धा करता येते.

डिजिटल मॅमोग्राफी-

मॅमोग्राफीसाठी लागणारी मराठवाडा विभागातील सर्वाेत्तम उपकरणे आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्या वापराने स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान शक्य होते.

अल्ट्रासोनोग्राफी-

थायरॉईड, स्तन, उदर, पेल्विस आणि पुरुषाची वीर्योत्पादक ग्रंथी (टेस्टिस) संबंधी विविध आजारांच्या अल्ट्रासोनिक तपासणीसाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे.

कलर डॉपलर-

मल्टीफ्रिक्वेंसी कान्व्हेक्स आणि लिनीयर ट्रान्सड्यूसरसह हाय एंड कलर डॉपलर मशीन उपलब्ध.

डिजिटल रेडिओग्राफी-

रुग्णालयामध्ये बेरियम स्टडीज, मायलोग्राफीज आणि ईआरसीपी सारख्या विविध इमेजिंगची सुविधा असणारे आयआयटीव्हीसह ६०० एमए एक्स-रे मशीन उपलब्ध आहे. आमच्याकडील तज्ञ व अनुभवी डॉक्टर आणि टेक्निशियन रेडिओलॉजी आणि इमेजिंग विभागाला परिपूर्ण करतात.

डॉ. सुरुची जैस्वाल

कन्सल्टंट रेडिओलॉजी

एमडी रेडिओलॉजी
  • रेडिओ-निदान,
  •  सीटी स्कॅन,
  •  एमआरआय
  •  फिमेल इमेजिंग

१०+ वर्षे

डॉ. शरदचंद्र जोशी

कन्सल्टंट रेडिओलॉजी

 DNB, DMRD, DMRE

  •  रेडिओ-निदान,
  •  सीटी स्कॅन,
  •  एमआरआय

१०+ वर्षे

डॉ. प्रणव वंजारी

कन्सल्टंट रेडिओलॉजी

एमडी (रेडिओलॉजी), एफएनव्हीआयआर (केईएम, मुंबई), स्ट्रोक स्कॉलर

  •  Varicose Veins Treatment (Scarless)
  • Neuro Vascular Interventions (Stroke Thrombectomy, Brain Aneurysm Coiling, Corotid Stenting, Embolization)
  • DVT and all Peripheral Artery Interventions (Angiography, Angioplasty, Thrombolysis, Stenting)
  • All Non-Vascular Interventions (Tumour Ablations & Embolizations, Biopsy & FNAC)

१०+ वर्षे

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare