Nephrology & Urology
रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत ब्रेन स्टेम डेथ कमिटी स्थापन करण्यात आली आहे
हा विभाग मूत्रपिंडाविषयी म्हणजेच नेफ्रोलॉजीच्या विशेष काळजीची गरज असणाऱ्या रुग्णांना सेवा पुरवतो.
उपलब्ध सेवा
- एक्युट रेनल फेल्युअर आणि क्रॉनिक रेनल फेल्युअरवर दीर्घकालीन उपचार
- नेफ्रोटिक सिंड्रोम, नेफ्रायटिसमधील ल्युपस, मधुमेह नेफ्रोपॅथी इत्यादींचे निदान आणि व्यवस्थापन
- किडनी बायोप्सी, पर्क्यूटेनियस सीएपीडी कॅथेटर इन्सर्शन आणि पर्म-कॅथ इन्सर्शन सारख्या शस्त्रक्रिया
- विविध विषबाधेच्या प्रकरणांवर उपचार
- सीएपीडी (कंटिन्युअस एम्ब्युलेटरी पेरिटोनियल डायलिसिस), अल्प आणि दीर्घकालीन (देखभाल) हेमोडायलिसिस सारख्या रेनल रिप्लेसमेंट थेरपीच्या विविध पद्धती प्रदान करणे
- कंटीन्यूअस रेनल रिप्लेसमेंट थेरपीज. उदा. सीव्हीव्हीएचडी आदी.
- जीबीएस (Guillain Barre Syndrome), मायस्थेनिया ग्रेव्हिस आदी परिस्थितींसाठी प्लाझ्मा फ्रेसिस.
मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग
रुग्णालयातील या विभागात गेल्या २० वर्षांपासून किडनी प्रत्यारोपण केले जात आहे. आतापर्यंत २५० हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॅडेव्हर किडनी प्रत्यारोपण करणारे धूत हॉस्पिटल मराठवाड्यातील पहिले रुग्णालय आहे.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे पॅकेज
मरणोपरांत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी आमच्या रुग्णालयात २,७५,००० (रु. दोन लाख पंचाहत्तर हजार) रुपयांचे पॅकेज उपलब्ध आहे. यात औषधी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च वेगळा असणार आहे.
Number of Kidney Transplant Cases
डॉ. शेखर शिराढोणकर
कन्सल्टन्ट नेफ्रोलॉजिस्ट आणि एचओडी - नेफ्रोलॉजी विभाग
एमडी, डीएनबी (नेफ्रोलॉजी)
- किडनी प्रत्यारोपण,
- इंटरव्हेंशनल नेफ्रोलॉजी
- Intensive care Nephrology
- AV Fistula creation and CAPD Catheter Insertion
१५+ वर्षे
डॉ. मयूर बाब्रस
Consultant Nephrology
MBBS, MD (Medicine), DNB Nephrology (Delhi NCR)
- किडनी प्रत्यारोपण,
- एव्ही फिस्टुला, पर्म कॅथ इन्सर्शन,
- तीव्र मूत्रपिंड इजा,
- क्रिटीकल केअर नेफ्रोपॅथी,
- हेमोडायलिसिस,
- पेरिटोनियल डायलिसिस
१०+ वर्षे
डॉ. अजय ओसवाल
Sr. Consultant Urology & Kidney Transplant Surgeon
MBBS, MS (Surgery), DNB, M.Ch (Urology), MNAMS
- रेनल ट्रान्सप्लांट,
- एंडो-यूरोलॉजी,
- Urinary Stones
- Genitourinary cancer
- रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजी
२५+ वर्षे
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.