सामान्य शस्त्रक्रिया

रुग्णालयात दिवसातील २४ तास तज्ञ आणि अनुभवी सर्जनच्या सेवा उपलब्ध आहेत. सामान्यपासून अत्यंत किचकट अशा शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज मध्यवर्ती वातानुकूलित ऑपरेटिंग रूम आहे. येथे उपलब्ध असणारी अत्याधुनिक व उच्च दर्जाची देखरेख ठेवणारी तसेच हेमोस्टॅटिक उपकरणे आणि अनुभवी भूलतज्ञ शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेस सुरक्षितता प्रदान करतात. शस्त्रक्रियेचा कक्ष लॅमिनार फ्लोसह सुसज्ज आहेत. अशा अत्याधुनिक सुविधांसह एकूण ६ ऑपरेशन थिएटर्स रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया केल्या जातात. आमच्याकडे पुढील लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जातात.

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया

ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर्स

एंडोस्कोपी केंद्र

रुग्णालयात अल्ट्रा मॉडर्न एंडोस्कीपक सेंटर आहे. येथे व्हिडिओ एंडोस्कोप, नॅरो बँड इमेजिंग, गॅस्ट्रोड्युओडेनोस्कोपी, लाँग बॉडी कोलोनोस्कोपी, ईआरसीपी स्कोप, ब्रोन्कोस्कोपी, एंडोस्कोपिक अल्ट्रासोनोग्राफी सह सुविधा उपलब्ध आहेत.

नियमितपणे केल्या जाणाऱ्या निदान आणि उपचारात्मक प्रक्रिया

डॉ. अनिकेत सुरुशे

वैद्यकीय संचालक, आणि HOD शस्त्रक्रिया आणि HPB युनिट

एमएस, एमएनएएमएस, एफआयएजीईएस

  •  जीआय एंडोस्कोपी (निदान तसेच उपचारात्मक),
  •  एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड प्रक्रिया (EUS),
  •  एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओपॅन्क्रिएटोग्राफी (ERCP),
  •  लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया (अपेंडिक्स, पित्ताशय, अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रिया), 
  •  सर्व प्रकारचे हर्निया,
  •  ऍन्डोस्कोपिक हर्निया.

३२ वर्षे

डॉ. सुशील एस. देशपांडे

Consultant General Surgeon

एमबीबीएस, एमएस

  • एफएसीआरएसआय
  • एफआयएजीईएस
  • जीआय आणि हेपेटोबिलरी शस्त्रक्रिया
  • लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

३२ वर्षे

डॉ अतुल देशपांडे

Consultant Proctologist

MBBS, MS, FACRSI

  • Piles
  • Fissure
  • Fistula
  • Constipation Specialist
  • Joint Academic Convencer in ACRSI
  • National Faculty in ACRSI
  • Laser Surgery
  • Pilonidal Sinus Surgery

३२ वर्षे

डॉ. अनिकेत सुरुशे

कन्सल्टन्ट लॅपरोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जन

एमबीबीएस, एमएस (सर्जरी), एफएमएएस

  • अपेंडिक्स शस्त्रक्रिया, ह
  • हर्निया
  • पोटाचे विकार,
  • पचनाशी संबंधित समस्या,
  • पित्त मूत्राशय,
  • मूळव्याध / फिशर,
  • मोठ्या आणि लहान आतड्यांचे रोग

१०+ वर्षे

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare