कान, नाक व घसा
कान
नाक:
नाकाशी संबंधित सामान्य शस्त्रक्रियांसोबतच सेप्टोप्लास्टी आणि सेप्टो-राइनोप्लास्टी केल्या जातात.
येथे कार्ल स्ट्रोझ एंडोनासल एन्डोस्कोपीसह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे ऑपरेशन थिएटर आहे.
नाकातील एंडोस्कोपही उपलब्ध आहे. फेस्स (FESS) म्हणजेच फंक्शनल एंडोनासल एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जातात. ट्रान्स नोझल डीसीआर (डॅक्रो-सिस्टो-राइनेक्टॉमी), विस्तारित एंडोनासल शस्त्रक्रिया उदा. पिट्यूटरी ट्यूमरसाठी ट्रान्स-नासल एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया होतात.
घसा:
डॉ. समीर देशमुख
कन्सल्टंट ईएनटी
- कॉक्लियर इम्प्लांट्स,
- ओटो-राइनो-लॅरिन्गोलॉजी,
- कान मायक्रोसर्जरी,
- एन्डोस्कोपिक नाक सर्जरी,
- नाक एंडोस्कोपी,
- मायक्रोलॅरिंजियल सर्जरी,
- कर्करोग शोधणे आणि उपचार
२० वर्षे
डॉ. वर्षा (गट्टानी) इंदाणी
कन्सल्टंट ईएनटी
एमबीबीएस (केईएम, मुंबई), एमएसएफएनटी (जीएमसी, नागपूर)
- Tracheostomy
- Foreign body removal
- Ear – Tympanoplasty, Mastoidectomy
- Nose – Septoplasty, FESS, DCR, Treatment of Allergic Rhinitis
- Throat – Tonsillectomy, Adenoidectomy Laryngeal Procedures
- Head & Neck – Thyoidectomy, Parotidectomy, Submandibular gland excision.
4+ Years
डॉ. रमेश रोहीवाल
कन्सल्टंट ईएनटी
एमएस-ईएनटी, एमबीबीएस
- ओटोलॉजी
- कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया
- कवटीच्या पायावर शस्त्रक्रिया
- राइनोप्लास्टी आणि न्यूओ ओटोलॉजी व्हर्टिगो व्यवस्थापन
१५+ वर्षे
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.