Edit Content

About Us

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल हे एका दूरदृष्टीने बघितलेल्या उद्दिष्टाचे फलित आहे. पूज्य नंदलालजी धूत (काकासाहेब) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. हे रुग्णालय त्यांच्या प्रदीर्घ स्वप्नांची पूर्तता आहे.

Contact Info

Living Long and Healthy with Covid Vaccination | Seth Nandlal Dhoot Hospital

कॅटेगरी: Uncategorized

कोविड लसीकरणासोबत निरोगी आयुष्य - सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल

The key objective of this healthcare awareness program is to inform and educate the public with correct and precise information about the Covid-19 vaccination.In this program, Dr. Vilas P. Magarkar, Sr. Consultant & Interventional Cardiologist, Seth Nandlal Dhoot Hospital, Aurangabad…

तोंडाच्या कर्करोगाविषयी उपचार

सेठ नंदलाल धूत रुग्णालयाच्या वतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत (सीएमई) ओरल केअर अपडेट्स या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात दंत शल्यचिकित्सक आणि दंतरोग तज्ञ सहभागी झाले. त्यांनी दातांवरील शस्त्रक्रिया, दातांच्या समस्या, उपचार आणि काळजी यावर चर्चा केली.

मराठी