प्रयोगशाळा औषध
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा असणारी आणि स्वयंचलित उपकरणांनी परिपूर्ण प्रयोगशाळा दिवसातील २४ तास सुरू असते.
येथे पुढील सुविधा उपलब्ध आहेत
- डेड डायमेंशन ऑटो ऍनालायझर वापरून संपूर्ण बायोकेमिस्ट्रीची सुविधा
- सेव्हन पार्ट होरीबा एबीएक्स पेंट्रा तंत्रज्ञानाच्या वापराने सेल काउंटरसह संपूर्ण हेमोटोलॉजी
- इम्यूनोकेमिस्ट्रीसह सायटोलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी
- क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी
- फ्रोजन सेक्शन स्टडीज
- सर्व सेरोलॉजिकल चाचण्या.
- सीएलआयए पद्धत वापरून विशेष चाचण्यांची सोय
इम्युनोएसेस (Immunoassays) आणि सीएलआयए पद्धत वापरून विशेष चाचण्या.
२४ तास सुरू असणाऱ्या एसआरएल पॅथॉलॉजी लॅबमध्ये पुढील सुविधा उपलब्ध.
- कॅन्सर मार्कर्स
- हार्मोन्स
- कार्डियाक मार्कर्स
- हेपॅटिक मार्कर्स
- संसर्गजन्य मार्कर्स
- पूर्णपणे स्वयंचलित यंत्राद्धारे ब्लड गॅस आणि इलेक्ट्रोलाइट चाचण्यांची सुविधा
- कोग्युलेशन चाचण्या
डॉ. जाफर पठाण
लॅब प्रमुख आणि वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट
लॅब प्रमुख आणि वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट
एमबीबीएस, एमडी (पॅथॉलॉजी), डीएनबी{पॅथॉलॉजी}, एनएबीएल असेसर
- एनएबीएल असेसर,
- हेमॅटोलॉजी/क्लिनिकल पॅथॉलॉजी,
- हिस्टोपॅथॉलॉजी/सायटोलॉजी/फ्रोझन स्टडी.
डॉ. सुवर्णा फुटे
कन्सल्टन्ट सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
कन्सल्टन्ट सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
एमडी (मायक्रोबायोलॉजिस्ट), एमबीबीएस
- प्रयोगशाळा औषध
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ क्षेत्र
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 78 97 89 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पि टल ए-१, ए-२, एमआयडीसी , चिकलठाणा , एअरपोर्टरोड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.