न्यूरोसायन्स

आमच्याकडील न्यूरोसायन्स विभाग अत्याधुनिक उपकरणांनी परिपूर्ण आहे. येथे प्रामुख्याने लिसा एफ ५० मायक्रोस्कोप, मेडट्रॉनिक ड्रिल सिस्टीम, न्यूरो एन्डोस्कोपी, ईईजी, ईएमजी, एनसीव्ही आणि किलर ऑपरेटिंग लूप सारखी यंत्रे उपलब्ध आहेत. यामुळे न्यूरोलॉजी आणि न्यूरो सर्जरीशी संबंधित सर्व प्रकारच्या सामान्य आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया, उपचार करणे शक्य होते.
ट्यूमर-
- ब्रेन ट्यूमर (सुप्रा टेन्टोरियल आणि इन्फ्रा टेन्टोरियल)
- स्कल बेस ट्यूमर (सीपी अँगल ट्यूमर आणि पिट्यूटरी ट्यूमर)
- मणक्याचे ट्यूमर
- डोक्याची दुखापत (हेमॅटोमास बाहेर काढणे आणि डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी)
- मणक्याची दुखापत (फ्रॅक्चर मणक्याचे स्थिरीकरण)
बालरोग न्यूरोसर्जरी-
- व्हीपी शंट शस्त्रक्रिया
- जन्मजात विसंगती सुधारणे
- मेंदू आणि मणक्याचे ट्यूमर काढणे
- स्पाइनल डिसराफिझम विसंगती सुधारणा
मणक्याची शस्त्रक्रिया,
- एंटेरिअ सर्विकल मायक्रो डिसेक्टॉमी आणि लंबर मायक्रो डिसेक्टॉमी
- फ्रॅक्चर मणक्याचे स्थिरीकरण
- स्पाइनल ट्यूमर
डॉ. विनायक विश्वनाथ जटाळे
न्यूरोलॉजी ४ वर्षे
डीएम न्यूरोलॉजी एम्स, एमडी मेडिसिन, एमबीबीएस
- Neuro critical Care
- डोकेदुखी,
- Stroke and thrombolysis
- एपिलेप्सी,
- Multiple sclerosis
- Parkinsonism
- Botulism / Botox
- Dementia
४ वर्षे
डॉ. मधुकर धोंडजी
कन्सल्टंट न्यूरोसायन्स
एमडी (मेडीसीन), डीएनबी (न्यूरोलॉजी)
- डोकेदुखी,
- एपिलेप्सी,
- पक्षाघात,
- हालचाल विकार (पार्किन्सन्स),
- डिमायलिनेशन डिसऑर्डर (NMO/MS)
८ वर्षे
डॉ. माधवन गोपालकृष्णन मेनन
कन्सल्टंट न्यूरोसायन्स
M. Ch. (न्यूरोसर्जरी), एमएस (जनरल सर्जरी), एमबीबीएस
- बालकांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया,
- स्क्ल बेस न्यूरोसर्जरी,
- Endoscopic Neurosurgery
- स्टिरिओटॅक्सिक आणि फंक्शनल न्यूरोसर्जरी,
- डोके आणि पाठीच्या मणक्याला दुखापतीवरील उपचार
२५ वर्षे
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.