क्रिटिकल केअर युनिट
अतिव दक्षता विभागात पुढील रुग्णांवर उपचार केले जातात.
- अती जोखीम असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पश्चात उपचार
- अॅक्युट रिनेल फेल्युअर
- दमा
- न्यूमोनिया
- व्हेंटिलेटर फेल्युअर
- कार्डियाक फेल्युअर
- सेप्टीसीमिया
- ॲक्युट अबडोमन
- हेमाटीक कोमा
- विषबाधा
- न्यूरोट्रॉमासह पॉलीट्रॉमा इ.
- हेमोडायलिसिस
सीसीयूची ठळक वैशिष्ट्ये-
रुग्णालयात एकूण ४१ खाटांच्या सुविधेसह क्रिटिकल केअर युनिट एमआयसीयू, सीसीयू आणि सीव्हीटीएस उपलब्ध आहे. हे टेरेटरी रेफरल सेंटर व्हेंटिलेटर आणि मॉनिटरिंग उपकरणांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथील प्रशस्त व मोकळी जागा रुग्ण, कर्मचारी आणि अन्य सुविधांसाठी दिलासादायक आहे.
सीसीयूमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे व्यवस्थापन, तज्ञ व कुशल डॉक्टर आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. येथे रुग्णांची माहिती ठेवणारी केंद्रिय संगणीकृत मॉनिटरिंग सिस्टीम, नर्स आणि रुग्णांचे समप्रमाण, पोर्टेबल एक्स-रे सुविधा, इमर्जन्सी लॅब इन्व्हेस्टिगेशन, मॉड्युलर सिस्टिमद्वारे आर्टिरियल ब्लड गॅस मापन, कार्डियाक कॉटरायझेशन लॅब, मल्टी-स्लाइस सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा तसेच तज्ज्ञ आणि पात्र इंटेन्सिव्हिस्ट २४ तास उपलब्ध आहे. येथील मनुष्यबळाला आरोग्य क्षेत्रातील नवीन माहिती मिळावी यासाठी सातत्याने प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
हेमोडायलिसिस युनिट-
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.