भूलशास्त्र
तज्ञ आणि अनुभवी भूलतज्ञ आणि आणि सुसज्ज असा शस्त्रक्रिया कक्ष आमच्या भूलशास्त्र विभागाची सर्वात जमेची बाजू आहे
वैशिष्ट्ये
- शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेपश्चात प्रक्रियेसाठी आवश्यक रिकव्हरी एरियाने सुसज्ज शस्त्रक्रिया कक्षाची रचना
- भूल देण्यासाठी आणि आणि रुग्णांच्या देखरेखीसाठी अत्याधुनिक गॅजेट्सचा उपयोग शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुलभ करतात
- लवकर बरे होण्यासाठी मज्जातंतू शोधकांनी सुलभ केलेल्या प्रादेशिक ब्लॉक अंतर्गत प्रक्रियांचा वापर
- कठीण इनट्यूबेशनसाठी फायबर ऑप्टिक उपकरणांची मदत
- आमची पोस्टऑपरेटिव्ह टीम शस्त्रक्रियेनंतरचा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक बाबींची काळजी घेते
डॉ. वैशाली जाधव (चौरे)
कन्सल्टन्ट भूलतज्ञ
डॉ. फारुख कुरैशी
कन्सल्टन्ट भूलतज्ञ
डीए, एफसीपीएस, डीएनबी २० वर्षे
Regional Blocks
Neuro Anaesthesia
Neuro Anaesthesia
20 Years
डॉ. साधना वर्पे
कन्सल्टन्ट भूलतज्ञ
आपत्कालीन परिस्थिती
सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600
डॉक्टरांना जाणून घ्या
सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.
मोबाईल क्रमांक
+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292
संपर्क साधा
connect@dhoothospital.com
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा
पत्ता
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.