देशातील पहिली आयएसओ ९००१ प्रमाणपत्र मिळविणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सेठ नंदलाल धूत रुग्णालयाच्या वतीने डोळ्यांच्या तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले. यात सुमारे ५५० मुलांची विनाशुल्क तपासणी करण्यात आली. याप्रसंगी विशेषतः ८ वर्षांखालील मुलांनी डोळ्यांच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीबाबत डॉ. शकीब खान यांनी माहिती दिली. धूत रुग्णालयाचे सौरभ कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. Shakeeb Khan talked about care that should be taken especially for children below 8 years of age. Mr. Saurabh Kulkarni of Dhoot Hospital coordinated the event.
- Phone: +91 240- 2478400
- Mon-Sat (9am - 5.30pm)
- connect@dhoothospital.com
Edit Content
About Us
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल हे एका दूरदृष्टीने बघितलेल्या उद्दिष्टाचे फलित आहे.
पूज्य नंदलालजी धूत (काकासाहेब) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. हे रुग्णालय त्यांच्या प्रदीर्घ स्वप्नांची पूर्तता आहे.
Contact Info
- A-1, A-2, MIDC, Chikalthana, Airport Road, Chhatrapati Sambhajinagar – 431006.
- +91 240-2478500 / +91 240-2478600 / +91 7897899292
- contact@dhoothospital.com
- Moday to Friday: 9 AM to 5 PM Saturday: 9 AM to 5 PM Sunday : OPD Closed