Edit Content

About Us

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल हे एका दूरदृष्टीने बघितलेल्या उद्दिष्टाचे फलित आहे. पूज्य नंदलालजी धूत (काकासाहेब) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. हे रुग्णालय त्यांच्या प्रदीर्घ स्वप्नांची पूर्तता आहे.

Contact Info

Kalasagar Members participate in Mega Health Checkup Camp

कलासागरच्या सदस्यांसाठी महाआरोग्य तपासणी शिबीर

सेठ नंदलाल धूत रुग्णालय आणि कलासागर मॅनेजमेंट टीमच्या वतीने कलासागरच्या सदस्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. २५०० हून अधिक सदस्यांची आरोग्य तपासणी करत हा उपक्रम यशस्वी केला.


Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी