सामान्यतः हृदयविकाराच्या रुग्णाला २-३ दिवस रुग्णालयात भरती रहावे लागते. मात्र, सेठ नंदलाल धूत रुग्णालयात रेडियल लाउंज सुविधा सुरू झाल्याने अँजिओग्राफी रुग्णांसाठी हा कालावधी ४-५ तासावर आला आहे. रुग्णाला त्याच दिवशी घरी जाता येते. या लाउंजमुळे नर्सिंग, अतिदक्षता देखरेख आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने रुग्णालयातील वेळ घटला आहे.
- Phone: +91 240- 2478400
- Mon-Sat (9am - 5.30pm)
- connect@dhoothospital.com
Edit Content
About Us
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल हे एका दूरदृष्टीने बघितलेल्या उद्दिष्टाचे फलित आहे.
पूज्य नंदलालजी धूत (काकासाहेब) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. हे रुग्णालय त्यांच्या प्रदीर्घ स्वप्नांची पूर्तता आहे.
Contact Info
- A-1, A-2, MIDC, Chikalthana, Airport Road, Chhatrapati Sambhajinagar – 431006.
- +91 240-2478500 / +91 240-2478600 / +91 7897899292
- contact@dhoothospital.com
- Moday to Friday: 9 AM to 5 PM Saturday: 9 AM to 5 PM Sunday : OPD Closed