logo
  • Emergency Call
    +91 0240- 2478400
  • Chikalthana, Airport Road,
    Aurangabad - 431210
  • Email Us At,
    contact@dhoothospital.com

Seth Nandlal Dhoot Hospital

8 hours 9 minutes ago

५० हजारांहून अधिक ह्रदयरोग्यांवर उपचार करणारे एकमेव रुग्णालय

हार्ट अटॅक…! हा शब्दही ऐकला तरीही छातीत धस्स होते. हार्ट ॲटॅक अथवा ह्रदयाशी संबंधित आजार न होण्यासाठी काळजी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगतात; मात्र ह्रदयरोग कधीही सांगून येत नाही. दुर्देवाने ह्रदयविकाराशी सामना करण्याची वेळ आल्यास अत्याधुनिक उपचार पद्धतींचा वापर करूनच त्यावर मात करता येते. ह्रदयविकारावर उपचारासाठी औरंगाबादसह मराठवाड्यातील नामांकित रुग्णालय म्हणजे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल. याठिकाणी चोवीस तास पाच ह्रदयरोगतज्ज्ञ, तीन ह्रदयरोग शस्त्रक्रियातज्ज्ञ आणि सहा ह्रदयशस्त्रक्रिया भुलतज्ज्ञ उपलब्ध असलेले एकमेव रुग्णालय आहे. त्यासाठी लागणारे अत्याधुनिक रोटाब्लेटर आणि इंट्राव्हॅस्कुलार अल्ट्रासाऊंड सुविधा असून दोन अद्ययावत कॅथलॅब उपलब्ध असणारे मध्य महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. फास्ट्रॅक अँजिओग्राफीसाठी मराठवाड्यातील पहिले रेडिअल लाँज म्हणून नावलौकिक रुग्णालयाचा आहे. या तज्ज्ञ व अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या जोरावर ५० हजारांहून अधिक अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास आणि ह्रदयाशी संबंधित जटील शस्त्रक्रिया करता आल्या. इतकेच नव्हे तर औरंगाबादसह मराठवाड्यातील रुग्णांना अद्ययावत उपचार प्रदान करण्याकरिता आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि कार्यशाळांमध्ये येथील तज्ज्ञ सहभागी होत असतात. याशिवाय ह्रदयरोग दक्षता रुग्णवाहिका, अतिदक्षता विभाग आणि ह्रदयरोग पुनर्वसन कार्यक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे हे सर्व उपचार केंद्र व राज्य सरकारच्या योजना अंतर्गतही केले जातात. रुग्णसेवा परमोधर्मः हे ब्रीदवाक्य जपून सर्वांना सारखे उपचार देणारे हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. यापुढेही दर्जेदार रुग्णसेवेकरिता विश्वस्त, व्यवस्थापन, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ कटीबद्ध आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत आहे. - प्रशासन, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, औरंगाबाद.

#dhoothospital #aurangabad #heartspecialist #heart #hearthealth

Seth Nandlal Dhoot Hospital

2 days 5 hours ago

Dr. Sameer Deshmukh, ENT Specialist

#Aurangabad #DhootHospital #ENTSpecialist

Seth Nandlal Dhoot Hospital is at .

3 days 6 hours ago

Let's take a minute to thank everyone working to end AIDS.

#worldaidsday #worldaidsday2020 #Aurangabad #dhoothospital

Seth Nandlal Dhoot Hospital

4 days 10 hours ago

Guru Nanak Jayanti!

#DhootHospital #Aurangabad #GuruNanakDev

Seth Nandlal Dhoot Hospital

1 week 4 days ago

LCA Midtown and Lokmat Sakhi Manch is inviting you to a scheduled Zoom meeting.

#DhootHospital #Health #Aurangabad

Seth Nandlal Dhoot Hospital

1 week 4 days ago

LCA Midtown and Lokmat Sakhi Manch is inviting you to a scheduled Zoom meeting.

#DhootHospital #Health #Aurangabad

Seth Nandlal Dhoot Hospital is at .

2 weeks 4 days ago

Happy Diwali Padwa!

#DhootHospital #Aurangabad #padwa

Seth Nandlal Dhoot Hospital

2 weeks 6 days ago

Wish you all a Happy Children’s Day!

#DhootHospital #Aurangabad #ChildrensDay

Seth Nandlal Dhoot Hospital

2 weeks 6 days ago

Less of sugar means more of happiness….. Best wishes on World Diabetes Day!!!

#Diwali #Festival #Aurangabad #DhootHospital

Seth Nandlal Dhoot Hospital is at .

2 weeks 6 days ago

May this Diwali your life be as colourful and bright as the lights of Diwali. Joy and gaiety surround you and your family forever. Happy Diwali!

#DhootHospital #Diwali #Aurangabad #Health #Medicine #COVID19


This is a Facebook demo page created by plugin automatically. Please do not delete to make the plugin work properly.